||ॐ गं गणपतये नमः ||
|| प. पू. श्री स्वामी समर्थ महाराज || || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
एप्रिल २०२५ - अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी, ३० एप्रिल २०२५ रोजी, आम्ही गुरुपीठावर प.पू. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणपादुकांचे स्वागत करतो.